Home / Recipes / Handvo

Photo of Handvo by   at BetterButter
774
5
0.0(0)
0

Handvo

Mar-10-2018
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Handvo RECIPE

पौष्टिक हाडवो नास्ता ला

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Gujarat
  • Shallow fry
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. झाड तांदूळ १/२ कप
  2. ऊळददाळ १/२ कप
  3. चनादाळ २ कप
  4. हीरवा मीरच ३
  5. लौकी१/२
  6. लाल तिखट १ चमचा
  7. हळद १ चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल
  10. दही
  11. तीळ ३ चमचा
  12. शीगदाळे १ चमचा

Instructions

  1. सगळे दाळ आणि तांदूळ पाणी टाकून सकाळी भीगुन घ्यावे
  2. रात्री मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे दही टाकून
  3. मग मिक्सर मधे हिरव्या मिरच्या,शीगदाळे लौकीक(दूधी) पीसून द्यावे
  4. आणि हा मिश्रण दाळ चां मिश्रण मधे टाकून द्यावे
  5. नंतर त्यात लाल तिखट हळद मीठ टाकून मिक्स करावे
  6. नंतर तेल घेउन त्यात तीळ टाकून द्यावे
  7. मग हा हाडवा चां मिश्रण टाकून सीजून धावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE