BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / नॅनो कचोरी

Photo of Nano kachori by Sapna Asawa Kabra at BetterButter
0
3
0(0)
0

नॅनो कचोरी

Jan-25-2019
Sapna Asawa Kabra
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नॅनो कचोरी कृती बद्दल

स्नॅक्स पदार्थ

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • मध्यम
  • राजस्थान
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा 2 कप
  2. तूप 1/4 कप
  3. ओवा 1/2 टी स्पून
  4. मीठ स्वादानुसार
  5. भिजलेली मूग डाळ 1/2 कप
  6. सारण साठि लागणारे साहित्य
  7. बेसन 4 टेबल स्पून
  8. लाल तिखट 1/2 टी स्पून
  9. हळद 1/2 टी स्पून
  10. धना पावडर 1 टेबल स्पून
  11. गरम मसाला 1 टी स्पून
  12. बडीशोप 1 टेबल स्पून
  13. साबूत धना 1 टेबल स्पून
  14. आमचूर पावडर 1 टेबल स्पून
  15. पिठी साखर 1 1/2 टी स्पून
  16. कसुरी मेथी 1/2 टी स्पून
  17. तेल
  18. हिंग चिमटी भर
  19. मीठ स्वादानुसार

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात मैदा, तूप, ओवा, चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घालून पिठ मळून घ्यावे व सेट होण्यासाठी बाजूला ठेवावा
  2. आता भिजवलेले मूग डाळ मिक्सर मधून बारीक करून घ्यावी
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात बडीशोप व साबूत धना भाजुन घ्या
  4. आता त्यात बेसन पीठ घालून चांगले परतून घ्यावे
  5. आता वाटलेले मूग डाळ घालून चांगले परतून घ्यावे
  6. आता त्यात लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला, हिंग व स्वादानुसार मीठ घालून चांगले एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे
  7. आता त्यात कसुरी मेथी, पिठी साखर व आमचूर पावडर घालून चांगले मिक्स करावे व सारण गार करायला ठेवावे
  8. एकी कडे तेल गरम करायला ठेवा
  9. तयार मैद्याच्या पिठाचे लहान लहान गोळे करून घ्यावे
  10. गार झालेल्या सारणाचे पण लहान लहान गोळे करून घ्यावे
  11. आता मैदाचा गोळा हातावर घेऊन थोडा दाबून त्यात सारणाचा गोळा ठेवून चारी बाजूंनी फोल्ड करावी
  12. अशा प्रकारे बाकी सर्व कचोरी तयार करून घ्यावे
  13. तयार कचोरी तेलात तळून सरविंग डिश मध्ये काढून घ्यावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर