Photo of Stuff idali by Swapnal
swapna p at BetterButter
911
4
0.0(0)
0

स्टफ इडली

Jan-26-2019
Swapnal swapna p
480 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ इडली कृती बद्दल

स्तूपिडली हा प्रकार छोट्या मुलांसाठी टिफिन साठी उत्तम पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तीन वाट्या तांदूळ
  2. एक वाटी उडीद डाळ
  3. बटाटा
  4. करी पत्ता
  5. जिरे
  6. मोहरी
  7. हळद
  8. हिरवी मिरची
  9. मीठ
  10. तेल

सूचना

  1. उडीद डाळ व तांदूळ सात-आठ तास भिजवून घ्या
  2. भिजल्यानंतर बारीक वाटून पाच-सहा तास आंबवण्यासाठी ठेवून द्या
  3. उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी तयार करून घ्या
  4. इडली सासला तेल लावा त्याच्यावर थोडी इडलीचे बेटर झाला वरून बटाट्याची भाजी घाला व वरून परत इडलीचे थोडे बटर घाला
  5. इडल्या पंधरा-वीस मिनिटं वाफवून घ्या
  6. थंड झाल्यानंतर साच्या मधून इडल्या काढा व कट करून चटणी किंवा सांबार बरोबर खाण्यासाठी सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर