Home / Recipes / Stuff Capsicum

Photo of Stuff Capsicum by sharwari vyavhare at BetterButter
52
6
0.0(0)
0

Stuff Capsicum

May-19-2018
sharwari vyavhare
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Stuff Capsicum RECIPE

भाजीचा एक प्रकार

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Main Dish
  • Low Cholestrol

Ingredients Serving: 4

  1. सिमला मिरची 6
  2. मोठा कांदा १
  3. मध्यम आकाराचा टोमॉटो १
  4. लसुण ४ पाकळ्या
  5. भाजलेले शेंगादाणे १ / ४ कप
  6. लाल तिखट १ चमचा
  7. हळद १ / ४ चमचा
  8. गरम मसाला १ / २ चमचा
  9. हिंग
  10. मोहरी १चमचा
  11. तेल

Instructions

  1. सिमला मिरचीच्या आतील बिया काढून घ्या
  2. एका कढईत तेल घ्या व कांदा परतुन घ्या
  3. नंतर टोमॉटो व लसुण टाकून परतुन घ्या
  4. थंड झाले की मिकसर मधून काढून घ्या
  5. शेंगा दाणे लाल तिखट मिठ हळद गरम मसाला मिक्सर मधून काढून घ्या
  6. हा मसाला मिरची मध्ये भरून घ्या
  7. कढईत तेल घेऊन गरम करा त्या मध्ये हिंग व मोहरी टाका
  8. सिमला मिरची टाकून ५ मि परतुन घ्या
  9. नंतर कांदयाचे मिश्रण घालून २ मि परतुन घ्या
  10. पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्या
  11. शेवटी थोडे मिठ घाला कारण आपण शेंगदाण्याच्या मिश्रणात मिठ घातले आहे
  12. मिठ घातल्यावर २ मि मंद गॅस वर भाजी ठेवून घ्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close