मुख्यपृष्ठ / पाककृती / Daalcha Bhopla

Photo of Daalcha Bhopla by Puja Panja at BetterButter
54
6
0.0(1)
0

Daalcha Bhopla

Jan-27-2019
Puja Panja
35 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

 1. चना डाळ दोन कप
 2. तूप दोन टेबल चमचे
 3. तेल दोन टेबल चमचा
 4. वेलची ३
 5. दालचिनी ३
 6. केशर एक चिमूटभर
 7. नांरगी फुड कालार १/४ चमचा
 8. दूध एक कप
 9. साखर एक कप
 10. लवंग २०

सूचना

 1. चना डाळ चांगले स्वच्छ करा.
 2. कुकर मध्ये दोन कप चना डाळ घाला.
 3. जितके शक्य तितके पाणी घ्या .
 4. चना डाळ कुकर ला ४ सिटी लावून शिजवून घ्या.
 5. गॅस बंद करा आणि कुकर बाजूला ठेवा, ठंड करा.
 6. एक कप दूध गरम करा.
 7. गरम दूधामध्ये एक चिमूटभर केशर आणि १/४ चमचा नारंगी फुड कालार भिजवून बाजूला ठेवावे .
 8. थंड झाल्यावर, कुकरचा झाकण उघडा आणि डाळ उकळलेला आहे का नाही ते पहा.
 9. मिक्सरच्या भांड्यात शिजलेला डाळ टाकून.
 10. मिक्सरमध्ये डाळ वाटून घ्या.
 11. पॅनमध्ये दोन टेबल चमचे तूप आणि दोन टेबल चमचा तेल गरम करा.
 12. त्यात ३ वेलची आणि ३ दालचिनी घाला.
 13. आता त्यात वाटलेली डाळ टाकून चांगली भाजून घ्या .
 14. नंतर त्यात दूधामध्ये भिजवलेले केशर टाकावेत. चांगला प्रकारे मिसळून घ्या.
 15. वरून एक कप साखर घालून खमंग परतावे .
 16. सतत ढवळत राहावे.
 17. मिश्रण छानपैकी गडद नारंगी रंगाच्या आणि त्यातून तूप निघून येईपर्यंत सातत्याने हलवा रहावे.
 18. मिश्रण घट्टसर होईपर्यंत व्यवस्थित परतावे.
 19. गॅस बंद करा.
 20. डाळच्या मिश्रण थोडे ठंड करा.
 21. दोन हातामध्ये तूप लावून घ्या.
 22. डाळच्या मिश्रण पासून थोडं थोडं मिश्रण घालून दोन हाताने सहाय्याने गोळ गोळ लाडू वळून घ्या.
 23. बोटांच्या सहाय्याने लाडू मध्ये एक भोक करा.
 24. त्यावर एक लवंग टाका.
 25. चमच्याच्या मदतीने बाजूंच्या स्पाॅट्स कट करा.
 26. एक डाळच्या भोपला तेयार केला आहे.
 27. सव॔ भोपळ्या त्याच प्रकारे तयार करा.
 28. सव्ह॔ करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Adarsha M
Mar-18-2019
Adarsha M   Mar-18-2019

खूप छान :ok_hand::ok_hand::ok_hand:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर