मुख्यपृष्ठ / पाककृती / चवळी धिरडं

Photo of Black eyed beans by शरयू देशपांडे at BetterButter
1406
3
0.0(0)
0

चवळी धिरडं

Jan-28-2019
शरयू देशपांडे
360 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चवळी धिरडं कृती बद्दल

.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चवळी दाणे, एक भांडं
  2. बेसन पीठ, तीन चमचे
  3. आलं एक इंच
  4. हळद पाऊण चमचा
  5. सैंधव चवीनुसार
  6. एक मध्यम मिरची

सूचना

  1. एक भांडं चवळी दाणे रात्रभर भिजवून ठेवा.
  2. सकाळी मिक्सरमध्ये हळद मिरची आलं सैंधव घालून चवळी सरभरीत वाटून घ्या.
  3. भांड्यात काढून बेसन पीठ मिक्स करून गरम तव्यावर तेल घालून धिरडी घालून घ्या. हवं असल्यास वरून कांदा कोथिंबीर मिरची बारीक चिरून घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर