मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाचा सार

Photo of moong saar by Triptila KS at BetterButter
704
1
0.0(0)
0

मुगाचा सार

Jan-29-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाचा सार कृती बद्दल

मूग उकळताना वरच्या पाण्यात त्याचं पौष्टिक तत्त्व जाते. ते पाणी बाहेर न टाकता त्यांचा पौष्टिक सार करू शकतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मुगावरच पाणी २ वाटी
  2. नारळाचं दूध १ वाटी
  3. टमाटर १
  4. तुप १ छोटा चमचा
  5. हिरव्या मिरच्या २
  6. मोरी १ छोटा चमचा
  7. हिंग छोटा तुकडा
  8. हळद १/४ छोटा चमचा
  9. कडीपत्ता पाच पाने
  10. गूळ चवीप्रमाणे
  11. मीठ चवीपुरतं
  12. कोथिंबीर पाव वाटी

सूचना

  1. मुगाच्या वरच्या पाण्यावर हिरवी मिरची ,मोरी ,हिंग, हळद आणि कडीपत्त्याची फोडणी द्या
  2. त्यात टमाटर घालून शिजवा
  3. नारळाचं दूध घालून उकळी काढा
  4. गूळ आणि मीठ घाला ल
  5. वरून बारीक दिलेली कोथिंबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर