मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीच्या पिठाचे टेस्टी नूडल्स

Photo of Jawar noodles by Swapnal
swapna p at BetterButter
619
6
0.0(0)
0

ज्वारीच्या पिठाचे टेस्टी नूडल्स

Jan-31-2019
Swapnal swapna p
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीच्या पिठाचे टेस्टी नूडल्स कृती बद्दल

ज्वारीच्या पिठापासून बनवलेले हे नूडल्स अतिशय पौष्टिक लहान मुलांसाठी खूप छान आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ज्वारीचे पीठ
  2. बारीक चिरलेला टोमॅटो
  3. बारीक चिरलेली सिमला मिरची
  4. बारीक चिरलेला गाजर
  5. मटार
  6. कांद्याची पात व बारीक चिरलेला कांदा
  7. मीठ
  8. आले-लसणाची भरड
  9. मिरपूड
  10. टोमॅटो केचप
  11. तेल

सूचना

  1. एका ताटामध्ये ज्वारीचे पीठ घेऊन पाणी घालून भाकरीच्या पिठाप्रमाणे थोडे मीठ घालून मळून घ्यावे
  2. चाळणीला तेल लावून त्यावर साचाने न्युडल्स बनवून घ्यावेत घ्यावेत
  3. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवून त्यावर चाळणी ठेवून न्युडल्स ला चमक येईपर्यंत वाफवून घ्यावेत
  4. एका कढईत एक चमचा तेल घालून त्यावर आले लसणाची भरड व बाकीच्या भाज्या घाला
  5. व्यवस्थित मिक्स करा मीठ-मिरपूड टोमॅटो केचप घालून भाज्या वाफवून घ्याव्यात
  6. नूडल शिजल्यानंतर त्यात घालून सगळं मिक्स करून व्यवस्थित परतून घ्याव्यात
  7. खाण्यासाठी तयार आहे टेस्टी ज्वारीच्या नूडल्स

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर