Home / Recipes / jawar thalipeeth

Photo of jawar thalipeeth by साची सचिन at BetterButter
762
7
0.0(0)
0

jawar thalipeeth

Mar-11-2018
साची सचिन
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. २ वाटी ज्वारिच पीठ
  2. २ चमचे बेसन
  3. १ वाटी कोबी बारीक़ कापलेला
  4. १ मोठा कांदा बारीक़ कापलेला
  5. १ चमचा तिखट
  6. १/२ चमचा हळद
  7. १ चमचा कोथिंबीर पुदीना पेस्ट
  8. १ चमचा दही
  9. चविनुसार मिठ

Instructions

  1. एका बाउल मधे ज्वारिच पीठ बेसन तिखट हळद घालुन मिक्स करुन घ्या
  2. मग त्यात कोबी, कांदा,कोथिंबीर-पुदीना पेस्ट,दही, चविनुसार मिठ घालुन मिक्स करुन घ्या
  3. मग थोड़ थोड़ पाणी घालून पीठ मळुन घ्या.
  4. त्याचे चपातीच्या गोळ्या पेक्षा थोड़े मोठे गोळे करुन घ्यावे
  5. मग एका प्लास्टिक पिशविला तेल लावून किंवा एक रुमाल भिजवून त्यावर थालीपीठ थापुन घ्यावे. आणि त्याला मधे मधे छिद्र पडून घ्यावे
  6. मग तवा तापला की त्याला थोड़ तेल लावून थालीपीठ तव्यावर टाकून छागल भाजावे
  7. एका बाजूने चांगले भाजले की थालीपीठ पलटून दुसऱ्या बाजूने पण चांगले खरपुस भाजुन घ्यावे
  8. दही सोबत सर्व्ह करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE