Photo of oats upma by Triptila KS at BetterButter
1596
3
0.0(0)
0

ओट्स उपमा

Feb-01-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स उपमा कृती बद्दल

ओटसमध्ये प्रोटीन मिळतं आणि भाज्यांतून वेगवेगळे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मिळता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ओटस एक वाटी
  2. कांदा १
  3. गाजर १
  4. मटार १/४ वाटी
  5. फरसबी
  6. मोरी एक छोटा चमचा
  7. लाल मिरच्या २
  8. हिंग छोटा तुकडा
  9. कडीपत्ता
  10. हळद १/४ छोटा चमचा
  11. तेल एक मोठा चमचा
  12. गुळ चवीपुरतं
  13. मीठ चवीपुरतं

सूचना

  1. एका पातेल्यात तेल गरम करून मोरी लाल मिरच्या हिंग हळद आणि कडीपत्त्याची फोडणी द्या
  2. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला
  3. कांदा तयार झाल्यावर चिरलेल्या भाज्या घाला आणि पाच मिनिट चालवत राहा
  4. ओट्स घाला आणि त्याच्या दुप्पट गरम पाणी घालून झाकून ठेवा
  5. चवीनुसार गूळ आणि मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर