एग चीला | Egg Chilla Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Chatterjee  |  1st Feb 2019  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Egg Chilla by Chhaya Chatterjee at BetterButter
एग चीलाby Chhaya Chatterjee
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

एग चीला recipe

एग चीला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Egg Chilla Recipe in Marathi )

 • 2 अंडी
 • 1 वाटी किसलेल गाजर
 • 1 वाटी बारीक लांब चिरलेला कोबी,
 • 1 वाटी बारीक लांब चिरलेली सिमला मिर्ची
 • 1 वाटी बारीक लांब चिरलेला कांदा
 • 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
 • 2 टेबल स्पून मैदा
 • 2 टेबल स्पून काॅनफलोर
 • 1 टीस्पून सोया सॉस,
 • 1 टीस्पून चिली साॅस
 • 1 टीस्पून टोमॅटो सॉस
 • चवीनुसार मीठ
 • तेल
 • पाणी

एग चीला | How to make Egg Chilla Recipe in Marathi

 1. एका भांड्यात सर्व साहित्य करून घ्यावेत.
 2. त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे.
 3. नंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करावे.
 4. जास्त पातळ करू नये.
 5. पॅनमध्ये पसरले जाईल इतके असावे.
 6. गॅसवर एक पॅन मध्यम आचेवर गरम करून त्यात 2 चमचे तेल घालुन सर्व बाजूस पसरून घेऊन त्यावर तयार मिश्रण एक मोठा चमचाभर घालून गोल करून घेणे.
 7. दोन्ही बाजूला नोट भाजून घ्या.
 8. कोणत्याही साॅस किंवा चटणी बरोबर खाऊ शकतात.

My Tip:

भाज्या आपल्या आवडीच्या घालू शकता.

Reviews for Egg Chilla Recipe in Marathi (0)