मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीचा उपमा

Photo of Jwar upma by Teesha Vanikar at BetterButter
460
3
0.0(0)
0

ज्वारीचा उपमा

Feb-01-2019
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीचा उपमा कृती बद्दल

हा उपमा रवा उपमासारखाच टेस्टी आणि खुपच पौष्टीक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १वाटी ज्वारीचे पिठ
  2. १कांदा
  3. १टोमँटो
  4. २लाल मिरच्या
  5. हिरवे वाटाणे आवडीनुसार
  6. पाणी 2वाटी
  7. शेंगदाणे
  8. हळद
  9. जीरेराई
  10. हिंग
  11. मीठ
  12. तेल
  13. कढीपत्ता
  14. कोथिंम्बिर

सूचना

  1. कांदे,टोमँटो आणि कोथिंम्बिर बारीक कापुन घेतले.
  2. पाणी ऊकळुन झाकुन ठेवले.
  3. वाटाणे गरम पाण्यात वाफवुन घेतले.
  4. कढाईत ३चमचे तेल घातले,त्यात शेंगदाणे तळुन घेतले.
  5. त्याच तेलात जीरेराई,हिंग,लाल मिरच्या,हळद आणि कढीपत्ता घातला.
  6. कांदा घालुन गुलाबी होईपर्यन्त परतुन घेतला.
  7. ह्यातच ज्वारीचे पिठ घालुन खमंग परतुन घेतले मग त्यातमीठ,आणी टोमँटो घातले.
  8. शेंगदाणे आणि वाटाणे घातले.
  9. आता शेवटी हळुहळु गरम पाणी घालुन मिक्स केले व कोथिंम्बीर घालुन २ मिनीटे झाकण ठेवले.
  10. २मि.नंतर गँस बंद करुन उपम्यात घालुन गरमागरम सर्व्ह केला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर