मुख्यपृष्ठ / पाककृती / पालकाची भाजी

Photo of Spinach gravy by केतकी पारनाईक at BetterButter
770
2
0.0(0)
0

पालकाची भाजी

Feb-02-2019
केतकी पारनाईक
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालकाची भाजी कृती बद्दल

Healthy dish

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २५० ग्रॅम पालकाची पाने
  2. २ ग्लास पाणी
  3. एक कांदा(मध्यम)
  4. एक टोमॅटो (मध्यम)
  5. १५,२० लसुण पाकळ्या
  6. १/२ इंच आल
  7. तेल
  8. मोहरी
  9. जिरं
  10. हळद
  11. मीठ (चवीनुसार)

सूचना

  1. पालकाची पाने निवडून घ्या
  2. २ ग्लास पाणी गरम करायला ठेवा
  3. पाणी उकळले की त्यात पाने घालुन झाकण ठेवा आणि २ मिनीटे शिजवा.
  4. नंतर पाणी गाळून घ्या आणि पानांवर गार पाणी ओता(याने पान जास्त शिजत नाही आणि रंग हिरवा राहतो)
  5. कढईत १ चमचा तेल घेऊन कांदा, लसुण,आलं टोमॅटो ३,४ मिनीटे परतुन घ्या.
  6. मिक्सर मधे पालकाची पाने आणि परतुन घेतलेलं सगळं साहित्य पाणी न घालता बारीक पेस्ट करा.
  7. त्याच कढईत १ चमचा तेल घालून मोहरी, जिरे,हिंग,हळद, तिखट घालून फोडणी करा आणि त्यात मिक्सर वर वाटलेल मिश्रण घाला, चवीनुसार मीठ घाला,पाणी घाला(कितपत पातळ हवंय तेवढं) आणि उकळु द्या.
  8. पोळी,भात,भाकरी सोबत भाजी खायला घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर