Photo of Puffed  Rice Diet chivda . by Varsha Deshpande at BetterButter
1226
4
0.0(1)
0

Puffed Rice Diet chivda .

Feb-02-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक बाऊल लाह्या
  2. 1/2वाटि फूटाणे .
  3. 1/2वाटि शेंगदाणे .
  4. 2चमचे मगज बि .
  5. 1चमचा जवस .
  6. मीठ 1/2चमचा .
  7. जीर 1/2चमचा .
  8. हिंग 1/2चमच्या पेक्षा कमी .
  9. हळद 1/2चमचा .
  10. हिरवि मीरची तूकडे 1मीरची चे .।
  11. तूफ 1चमचा
  12. साखर 1/2चमचा .
  13. कढिपत्ता पाने 7-8 .

सूचना

  1. प्रथम लाह्या साफ करून घेणे .
  2. शेंणदाणे भाजून घेणे .
  3. मगज बि पण भाजून घेणे .
  4. गँसवर एका कढईत 1चमचा तूप टाकून त्यात जीर ,मीर्चि हिंग ,कढिपत्ता आणी नंतर सगळे साहीत्य टाकणे
  5. आणी 2मी.भाजून लाह्या टाकणे आणी मीक्स करणे .चीवडा खायला तयार प्लेट मधे सर्व करणे .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vidya Gurav
Feb-15-2019
Vidya Gurav   Feb-15-2019

Nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर