मुख्यपृष्ठ / पाककृती / पुदिना चटणी

Photo of Pudina chatani by Swapnal
swapna p at BetterButter
138
3
0.0(0)
0

पुदिना चटणी

Feb-03-2019
Swapnal swapna p
2 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुदिना चटणी कृती बद्दल

हे पुदिन्याची चटणी पाचक आणि अतिशय हेल्दी आहे पराठ्याबरोबर ढोकळा बरोबर इडली बरोबर खाण्यासाठी उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पुदिन्याची धुतलेली पाने
  2. कोथिंबीर
  3. लसुन
  4. आल्याचा छोटा तुकडा
  5. जिरे
  6. मीठ
  7. लिंबाचा रस
  8. साखर
  9. डाळे

सूचना

  1. पुदिन्याची पाने कोथिंबीर व बाकीचे सर्व साहित्य लिंबाचा रस साखर मीठ सगळे एकत्र करा
  2. मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पेस्ट करा
  3. खाण्यासाठी तयार आहे पाचक पुदिन्याची चटणी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर