मुख्यपृष्ठ / पाककृती / शेजवान चटणी

Photo of Shejwan chtni by Vidya Gurav at BetterButter
445
2
0.0(0)
0

शेजवान चटणी

Feb-05-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेजवान चटणी कृती बद्दल

सर्व पेस्ट वापरून केलेली चटणी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • चायनीज
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 4

  1. टॉमॅटो
  2. बेडगी मिरची भिजत ठेवणे
  3. लहसून कापून सोलून घेणे
  4. आले किस
  5. तेल
  6. मीठ
  7. साखर

सूचना

  1. टोमॅटो, मिरच्या, लहसून यांच्या वेगवेगळ्या पेस्ट करून घ्याव्यात.नन्तर एका पातेल्यात तेल गरम करत ठेऊन.लहसून तुकडे, किसलेले आले घालून नन्तर एक एक करून सर्व पेस्ट घालाव्यात. नन्तर त्यात चिरलेला कांदा,थोडी साखर, मीठ घालून चांगली चटणी घट्ट करावी
  2. चटणी थंड झाली कि बरणीत भरून ठेवावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर