मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत मखाणे

Photo of CHATAPTIT makhane by minal sardeshpande at BetterButter
146
3
0.0(0)
0

चटपटीत मखाणे

Feb-08-2019
minal sardeshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत मखाणे कृती बद्दल

मखाणे नुसते खाल्ले जात नाहीत पण ते अतिशय पौष्टिक आहेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मखाणे दोन वाट्या
  2. तेल दोन टीस्पून
  3. जीरं पावडर पाव टीस्पून
  4. लाल तिखट पाव टीस्पून
  5. हळद चिमूटभर
  6. सैंधव मीठ पाव टीस्पून
  7. आमचूर चिमूटभर

सूचना

  1. तेलात जीरं पावडर, आमचूर, हळद, तिखट, सैंधव हे सर्व मिक्स करावे.
  2. सर्व मसाला मखाणे घेऊन त्याला नीट लावून घ्यावा.
  3. पॅन तापत ठेवावा.
  4. त्यात हे मखाणे घालून मंद गॅसवर परतत रहावे.
  5. दहा मिनिटं परतावे.
  6. गार झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर