Photo of Paneer laddoo by PD Puranik at BetterButter
482
5
0.0(1)
0

Paneer laddoo

Feb-12-2019
PD Puranik
15 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी कीस लेले पनीर
  2. १ टीस्पून साजूक तूप
  3. १/२ (अधिऺ) वाटी साखर
  4. ४ - बदाम, २/३, पीस्ता, ४- वेलची
  5. ४/५ काड्या केशर

सूचना

  1. पनीर बारीक कीसून घ्यावे
  2. कीसलेले पनीर १ टीस्पून तूपात थोडे परतून घ्यावे
  3. गार झाल्यावर त्यात सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे
  4. आपल्या आवडीनुसार लाडू वळावेत
  5. छान सजवून सर्व्ह करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Tanvi Puranik
Feb-13-2019
Tanvi Puranik   Feb-13-2019

खूप छान झाल, मी ट्रय करुन बघीतले

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर