Photo of Soyabean Bhurji by Varsha Deshpande at BetterButter
1180
4
0.0(0)
0

Soyabean Bhurji

Feb-21-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भीजवलेले सोयाबिन्स 1 1/2 वाटि .
  2. कांदे 2मोठे .
  3. टमाटे1मोठा .
  4. कोथिंबीर 1/2वाटि धूवून चिरलेली.
  5. लसून 5-6 पिकळ्या.
  6. हिंग 1/2 चमचा .
  7. तीखट 1चमचा .
  8. हळद 1/2चमचा .
  9. मीठ 1/2चमचा .
  10. जीर 1/2चमचा.
  11. मोहरी 1/2चमचा.
  12. तेल 2मोठे चमचे .

सूचना

  1. सोयाबिन्स भीजलेले घेणे .
  2. मीक्सरला बारीक करून घेणे .
  3. गँसवर कढईत 2चमचे तेल टाकून जीर ,मोहरी हिग लसून बारीक करून टाकणे .आणी कांदा टाकणे आणी थोडावेळ परतून घेणे .
  4. नंतर त्यात टमाटा ,हळद ,तीखट ,थोडी कोथिंबीर ,टाकून 2मीं. परतून घेणे आणी नंतर विरीट केलेल्या सोया बिन्स आणी मीठ टाकून परतून घेणे
  5. आणी पाण्याचा शीपका मारून मंद आचेवर वाफ काढून घेणे .
  6. आणी प्लेट मधे काढून वरून कोथिंबीर आणी खोबरा कीस टाकणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर