मुख्यपृष्ठ / पाककृती / धान्याचा मेदूवडा सांबार

Photo of Multi Grains  Meduvada.  Sambar by Jyoti Katvi at BetterButter
482
2
0.0(0)
0

धान्याचा मेदूवडा सांबार

Feb-23-2019
Jyoti Katvi
480 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

धान्याचा मेदूवडा सांबार कृती बद्दल

ज्वारी बाजरी तांदूळ व नाचणी चे पीठ बनवले पण रोजच्या रोज भाकरी ख्यायला मुलगा कंटाळतो म्हणून त्याला वडा सांबार आवडतो मी बनवला धान्यापासून मेदूवडा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी उडीद डाळ
  2. ज्वारी बाजरी तांदूळ व नाचणी चे पीठ प्रत्येकी एक मोठा चमचा
  3. मीठ
  4. तेल

सूचना

  1. उडीद डाळ चार तास भिजवून ठेवा
  2. चार तासानंतर डाळ बारीक वाटून घ्या
  3. वाटलेल्या डाळी मध्ये धान्याची पीठे टाकून मिक्स करा व चार तास आंबवण्यास ठेवा.
  4. पीठ तयार झाले की त्यात मीठ घालून चांगल्या प्रकारे मिळून घ्या.
  5. गॅसवर तेल तापत ठेवा
  6. हातावर तयार पीठ घेऊन त्याला मेदूवड्याचा आकार द्या
  7. तयार वडा गरम तेलात सोडा
  8. लाल सर रंगावर तळून घ्या .
  9. तयार मेदूवडा सांबार बरोबर ख्यायला तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर