मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी चरचरी

Photo of Methi Chorchori by Chhaya Chatterjee at BetterButter
367
1
0.0(0)
0

मेथी चरचरी

Feb-25-2019
Chhaya Chatterjee
30 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी चरचरी कृती बद्दल

मेथी चरचरी बंगाली भाजीचा एक प्रकार आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • वेस्ट  बंगाल
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मेथीची भाजी 1 जुडी
  2. एक कांदा बारीक चिरलेला
  3. एक टोमॅटो बारीक चिरलेला
  4. भोपळयाचे तुकडे 1 वाटी
  5. बटाट्याचे तुकडे 1;वाटी
  6. घेवडयाचै तुकडे 1 वाटी
  7. किसलेले आले 1 टीस्पून
  8. हळद 1 टी. रपू.
  9. हिरव्या मिरच्या 2- 3
  10. साखर 1/4 टि.रपू.
  11. तेल 2टेबल.रपून (सरसो तेल)
  12. फोडणीसाठी - पंचफोडण किंवा जीरे
  13. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मेथी साफ करून धुवून बारीक चिरून घ्या.
  2. भाज्यांचे तुकडे धुवून घ्या.
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात पंचफोडण टाका.
  4. फोडणी तडतडली की त्यामध्ये कांदा घालावा.
  5. कांदा लालसर रंग आल्यावर त्यावर आले आणि टोमॅटो घालावे.
  6. थोडे परतून घ्या व त्यावर सर्व भाज्या आणि मेथी घालावी.
  7. तेलात परतून घ्या.
  8. नंतर हळद, मिरच्या, साखर व चवीनुसार मीठ घालून परतून घ्या व थोडे पाणी घालून भाजी झाकून शिजत ठेवा.
  9. 10 मि. नंतर भाजी शिजून तयार झाली की गॅस बंद करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर