मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबऱ्याची चटणी

Photo of Dry coconut chutney by Triptila KS at BetterButter
471
2
0.0(0)
0

खोबऱ्याची चटणी

Feb-25-2019
Triptila KS
600 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबऱ्याची चटणी कृती बद्दल

खोबऱ्याची चविष्ट चटणी . ही माझ्या आईची पाककृती आहे . घरी कुणी पाहुणे जेवायला आले की त्यांना ही चटणी फार आवडायची . खोबऱ्यात फेट आणि कार्बोहायड्रेट सोबत पोटेशियम, मॅग्नेशियम, आयरन असते . या चटणीत प्रोटीन आपल्याला शेंगदाणे आणि तीळांतून मिळते.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • ब्लेंडींग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. खोब्रा किसलेला १
  2. शेंगदाणे भाजलेले दोन मोठे चमचे
  3. तीळ भाजलेले २ मोठे चमचे
  4. गुळ चवीपुरतं
  5. लाल तिखट एक छोटा चमचा
  6. चीनचं छोटी सुपारी एवढी
  7. मीठ चवीपुरतं

सूचना

  1. सगळा साहित्य मिक्सर मध्ये वाटून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर