मुख्यपृष्ठ / पाककृती / बिटाची कोशिंबीर

Photo of Beet salad by Triptila KS at BetterButter
716
1
0.0(0)
0

बिटाची कोशिंबीर

Feb-26-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिटाची कोशिंबीर कृती बद्दल

विटामिन ब, व्हिटॅमिन क, प्रोटीन, आयरन, मॅग्नेशियम आणि थोड्या प्रमाणात कॅल्शियम असलेला बिट. बिटची सोपी आणि स्वादिष्ट कोशिंबिरचि पाककृती .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • सौटेइंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बीट १
  2. दही १/४ वाटी
  3. मोरी एक छोटा चमचा
  4. हिंग छोटा तुकडा
  5. हिरव्या मिरच्या २
  6. कडीपत्ता ८
  7. मीठ चवीपुरतं

सूचना

  1. बीट प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून उकडून घ्या
  2. त्याची साल काढून किसून घ्या
  3. मोरी ,हिंग, हिरव्या मिरच्या आणि कडीपत्त्याची फोडणी द्या
  4. दही आणि मीठ घालून ढवळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर