मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी पराठा

Photo of Methi Paratha by Adarsha M at BetterButter
619
2
0.0(0)
0

मेथी पराठा

Feb-27-2019
Adarsha M
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी पराठा कृती बद्दल

मेथी खूप पौष्टिक असते. मेथी पराठा खूप छान लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ कप मेथी
  2. २ कप गहू पीठ
  3. १ चमचा दही
  4. २ चमचे जिरे
  5. २ चमचे अजवाईन
  6. १ टी स्पून हिंग पूड
  7. १ टी स्पून साखर
  8. ३ मिरच्या
  9. चवीनुसार मीठ
  10. कोथिंबीर
  11. पाणी गरजेनुसार
  12. तेल

सूचना

  1. मेथी निवडून धुवून , बारीक चिरून घ्या.
  2. एका पॅन मध्ये २ चमचे तेल गरम करून घ्या. त्यात आता मिरच्या, मेथी, जिरे , अजवाईन, हिंग पूड, साखर, मीठ व दही घालून ३ मिनिट परतून घ्या. आता कोथिंबीर घाला.
  3. आता हे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ह्या मधे गहू पीठ चाळून घ्या. गरजेनुसार पाणी घालून छान कणीक मळून घ्या.
  4. १५ मिनिट कणीक रेस्ट होऊ द्या.
  5. आता ह्याचा लहान गोळा घेऊन गोल लाटून घ्या. तवा गरम करून त्यावर पराठा तेल लावून दोन्हीं बाजूंनी छान भाजून घ्या.
  6. गरम गरम पराठा दही , लोणचे किंवा लोणी बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर