मुख्यपृष्ठ / पाककृती / मशरूम पुलाव

Photo of Mashroom pulav by Swapnal
swapna p at BetterButter
463
2
0.0(0)
0

मशरूम पुलाव

Feb-28-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मशरूम पुलाव कृती बद्दल

मुष्रूम पुलाव अतिशय चविष्ट व पौष्टिक हेल्दी डिश आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तांदूळ
  2. तूप
  3. साफ करून चिरलेला मशरूम
  4. उभा चिरलेला कांदा
  5. मटार
  6. हिरव्या मिरचीचे तुकडे
  7. खडा मसाला
  8. तमालपत्र
  9. आले लसूण पेस्ट
  10. मीठ
  11. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. मशरूम स्वच्छ धुऊन घ्या त्याची साले काढून त्याचे तुकडे करा
  2. एका पातेल्यात तूप गरम करा त्यात खडा मसाला झाला आले-लसून पेस्ट घाला छान परता
  3. नंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालून परता टोमॅटो घाला छान परतून घ्या
  4. नंतर त्यात मटार घालून परता मिरचीचे चे तुकडे घाला छान परतून घ्या
  5. मशरूम चे तुकडे घालून परता व त्यात धुतलेले तांदूळ घाला
  6. वरून गरम पाणी झाला
  7. मशरूम पुलाव छान शिजवून घ्या
  8. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा मशरूम पुलाव

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर