मुख्यपृष्ठ / पाककृती / भाज्यांचा केक

Photo of Vegetable cake by Manisha Sanjay at BetterButter
565
1
0.0(0)
0

भाज्यांचा केक

Feb-28-2019
Manisha Sanjay
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाज्यांचा केक कृती बद्दल

बिना अंड्या चा भाज्यांचा केक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. रवा - १ कप
  2. गव्हाचे पीठ - ३/४ कप
  3. तेल - १ /४ कप
  4. दही - १/२ कप
  5. किसलेले चीज - १/४ कप
  6. बेकिंग पावडर - १ /२ टीस्पून
  7. बेकिंग सोडा - १ /२ टीस्पून
  8. मीठ - १ +१ /२
  9. बारीक चिरलेले ऑलिव्ह - १/४ कप
  10. गाजर - १ /४ कप
  11. कांदा - १ /४ कप
  12. मटार - १ /४ कप
  13. कसूरी मेथी - १ टीस्पून
  14. बारीक चिरलेली कोथिंबीर - १ /४ कप
  15. मिक्स हर्बस - १.५ टीस्पून
  16. पाणी लागेल असे

सूचना

  1. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर सोडून सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
  2. चांगले मिक्स करून १० मिनिटे बाजुला ठेवुन द्या.
  3. ओवन १८० डिग्री सेल्सिअस ला प्रिहीट करून घ्या.
  4. १० मिनिटांनी पीठात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून लागेल असे पाणी घालुन सरसरीत पीठ तयार करून घ्या.
  5. ओवन प्रुफ भांड्यात बेकिंग पेपर घालुन त्यात पीठ ओतून घ्या.
  6. एक - दोन वेळा ओट्यावर भांडे आपटून ओवन मध्ये ठेवुन द्या.
  7. १८० डिग्री सेल्सिअस ला ३०-३५ मिनिटे बेक करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर