मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:तळणीचे मोदक :cherry_blossom:

Photo of Fried modak by Varsha Deshpande at BetterButter
885
3
0.0(0)
0

:cherry_blossom:तळणीचे मोदक :cherry_blossom:

Mar-03-2019
Varsha Deshpande
7 मिनिटे
तयारीची वेळ
13 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:तळणीचे मोदक :cherry_blossom: कृती बद्दल

घरी मूलाला मोदक फार आवडतात म्हणून केव्हाही पटकन त्याला आणी माझ्या बाप्पाला पण नेवेद्य होतो .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. वरचे कव्हर ..
  2. मैदा 2 वाटि .
  3. रवा 1/2वाटि .
  4. थोड मीठ
  5. मोहन गरम तूपाच 2 1/2चमचे
  6. सारण....
  7. रवा 2वाटि .
  8. कीसलेल कोरड नारळ 1वाटि .
  9. गूळ बारीक केलेला 1वाटि .
  10. पिठी साखर 1/2 वाटि .
  11. वेलची पूड थोडी .
  12. सूके मेवे ..काजू ,बदाम,चारोळी तूखडे .
  13. साजूक तूप तळणासाठी .
  14. दूध 2--3चमचे .

सूचना

  1. प्रथम वरील कव्हरचे साहीत्या मीक्स करून घेणे .
  2. फूड प्रोसेसर मधे ते टाकून ,आणी हव तस पाणी टाकून 2मीं फीरवून घेणे म्हणजे छान मूरलेली कणीक मीळेल लगेच करायला .
  3. गँस वर कढईत 2चमचे तूप टाकून रवा 2मींट मीडीयम आचेवर सतत हलवत भाजून घेणे त्यातच खोबरा कीस पण टाकून 1मीं भाजून घेणे .
  4. नंतर गँस बंद करून लगेच गूळ टाकून मीक्सकरणे ताटात काढून पिठी साखर ,सूके मेवे ,वेलची पूड टाकणे मीक्स करणे.
  5. आणी थोडा दूधाचा शीपका मारून मीक्स करून झाकणे तूप गरम होऊन मोदक वळे पर्यंत
  6. गँसवर कढईत तूफ गरम करायला ठेवणे
  7. आणी कणकेचा छोटा गोळा घेऊन पूरी प्रमाणे लाटून मधे सारण भरून मोदक वळणे आणी गँस मंद करून एक .भरे पर्यंत एक तळणे म्हणजे लवकर आणी छान तळले जातात .
  8. मोदक तयार .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर