Home / Recipes / Deep fried Modak

Photo of Deep fried Modak by Renu Chandratre at BetterButter
537
5
0.0(0)
0

Deep fried Modak

Feb-19-2018
Renu Chandratre
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Frying
  • Dessert

Ingredients Serving: 4

  1. सुके खोबरे भाजलेले 1 वाटी
  2. भजलेली खसखस 2 चमचे
  3. गुळ 1 वाटी
  4. वेलची पूड 1 चिमुट
  5. कापलेले ड्राई फ्रूट्स 1 मोठा चमचा
  6. गव्हा च पीठ 1/2 वाटी
  7. मैदा 1/2 वाटी
  8. तेल 1 मोठा चमचा
  9. तूप तळनी साठी

Instructions

  1. एका मिक्सिंग बाउल मधे, खोबरे, वेलची पूड, गुळ, ड्राई फ्रूट्स आणि खसखस मिक्स करा आणि सारण तयार करा
  2. मैदा, गव्हा च पीठ, तेल मिक्स करा आणि घट्ट पीठ तयार करा
  3. पीठा ची लहान पारी तयार करा , सारण भरा, पारिचे फोल्ड तयार करा आणि माधोमध जोडून बंद करा
  4. मोदक चा आकार द्या
  5. या प्रकारे सर्व मोदक तयार करा
  6. तूप गरम करा
  7. मंद आंचे वर सर्व मोदक तळून घ्या
  8. नैवेद्या ला मोदक तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE