मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजराची चटणी

Photo of Gajrachi chutney by Chayya Bari at BetterButter
888
2
0.0(0)
0

गाजराची चटणी

Mar-03-2019
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजराची चटणी कृती बद्दल

गाजर अतिशय पौष्टिक,चविष्ट ,A vitamin युक्त त्यापासून झटपट चटणी बनविली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गाजराचा कीस 1वाटी
  2. तीळ 2चमचे
  3. तेल 1चमचा
  4. तिखट 1चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. जिरे 1चमचा
  7. मटार दाणे 2चमचे

सूचना

  1. तयारीत गाजरे धुवून,सोलून,किसून घ्या
  2. मग तेल तापवून जिरे तडतडू द्या
  3. आता मटार धुवून घाला मीठ घाला,मंद गॅसवर 5 मिनिटे मऊ करा
  4. आता तीळ टाकून हलवा गॅस बंद करा तेलात तिखट टाकून फोडणी लगेच गाजराच्या किसावर ओता
  5. छान मिक्स करा गाजराची चटणी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर