मुख्यपृष्ठ / पाककृती / पिझ्झा

Photo of Pizza by केतकी पारनाईक at BetterButter
53
2
0.0(0)
0

पिझ्झा

Mar-04-2019
केतकी पारनाईक
3 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिझ्झा कृती बद्दल

Pizza in 10 minutes

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • मायक्रोवेवींग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

 1. एक पिझ्झा बेस(मी गव्हाचा वापरलाय)
 2. आवडत्या भाज्या(शिमला मिर्च,कांदा,स्वीटकॉर्न,बेबी कॉर्न,अॉलीव्हज इ.)
 3. साध चीज , मोझरेला चीज,ओरीगानो, मिक्स हर्बज
 4. पिझ्झा टॉपींक सॉस/पिझ्झा सॉस(डॉ.ओटकर)

सूचना

 1. पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस लावून घ्या
 2. भाज्या चिरुन कढईत थोडं तेल टाकून ३ मिनीट मोठ्या आचेवर परतवून घ्या
 3. सॉस लावलेल्या बेसवर परतलेल्या भाज्या घाला
 4. दोन्ही चीज भरपूर घाला
 5. ओरीगानो,मिक्स हर्बज टाका
 6. मायक्रोवेव्हमधे मायक्रो मोड ला ३ मिनीट ठेवा
 7. बाहेर काढून कट करा आणि पटकन खाऊन टाका.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर