मुख्यपृष्ठ / पाककृती / 2 मिनिटात मग केक

Photo of 2 minit mag cake by Swapnal
swapna p at BetterButter
16
2
0.0(0)
0

2 मिनिटात मग केक

Mar-09-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
2 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

2 मिनिटात मग केक कृती बद्दल

कधीकधी आपल्याला केक खावासा वाटतो पण तेवढा टाइम नसतो आपल्याकडे मग अशावेळेस हमके केला तर तेच टेस्ट आपल्याला दोन मिनिटात मिळते ओके खाण्याचा आस्वाद घेता येतो त्यामुळे हा केक माझ्यासाठी खूप स्पेशल आहे

रेसपी टैग

 • एग फ्री
 • सोपी
 • किड्स बर्थडे
 • इंडियन
 • मायक्रोवेवींग
 • डेजर्ट
 • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

 1. चार टेबलस्पून मैदा
 2. तीन टेबल स्पून पिठीसाखर
 3. अर्धा कप दूध
 4. दोन थेंब व्हॅनिला इसेन्स
 5. चॉकलेट केक करायचं असेल तर कोको पावडर
 6. तेल
 7. दोन चिमुटभर खाण्याचा सोडा
 8. चार चिमुटभर बेकिंग पावडर
 9. दोन चमचे दही
 10. सजावटीकरता चोको चिप्स

सूचना

 1. प्रथम मग मध्ये दूध दही पिठीसाखर घालणेच करा
 2. नंतर त्यात बेकिंग पावडर व सोडा घालून मिक्स करा
 3. मग मैदा घाला तेल घाला व्हॅनिला इसेन्स घाला
 4. मिश्रण छान मिक्स करा
 5. वरून चोको चिप्स झाला
 6. ओहन मध्ये मायक्रोवेवमध्ये एक ते दीड मिनिट बेक करा
 7. तयार आहे आपला झटपट दोन मिनिटात मग केक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर