मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याची चटपटीत दाबेली (माय इनोव्हेटिव्ह डिश
आपण नेहमी बटाट्यापासून दाबेली बनवतो पण माझ्याकडे रताळे होती मी त्यापासून दाबेली बनवलेल्या अतिशय पौष्टिक टेस्टी होते आणि यामुळे वरून साखर घालण्याची गरज वाटत नाही आपल्याला नॅचरल शुगर मिळते
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा