मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड पिझ्झा

Photo of Bread pizza by Swapnal
swapna p at BetterButter
521
2
0.0(0)
0

ब्रेड पिझ्झा

Mar-09-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड पिझ्झा कृती बद्दल

कधी पिझ्झा खावासा वाटला आणि पिझ्झा बेस नसेल तर आपण ब्रेड पिझ्झा झटपट करू शकतो फार कमी वेळात टेस्टी पिझ्झा प्रमाणेच लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्राऊन होल व्हीट ब्रेड
  2. पिझ्झा सॉस
  3. वाफवलेले कॉर्न
  4. उभा चिरलेला कांदा
  5. काळी मिरी पावडर
  6. काळमीठ
  7. चीज
  8. बटर

सूचना

  1. प्रथम एका पॅनवर बटर सोडून ब्रेड दोन्ही साईडला भाजून घ्या
  2. नंतर त्यावर पिझ्झा सास पसरून आपल्याला हव्या त्या भाज्या घाला
  3. काळी मिरी पावडर काळे मीठ घाला वरून चीज किसून घाला
  4. काही सेकंद झाकून ठेवा एक वाफ आली की खाण्यासाठी तयार आहे ब्रेड पिझ्झा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर