मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याची खीर

Photo of Sweet potato kheer . by Varsha Deshpande at BetterButter
1031
4
0.0(0)
0

रताळ्याची खीर

Mar-17-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याची खीर कृती बद्दल

रताळी खाल्याने वजन नीयंत्रणात राहात .डायबेटीक लोकांना बटाटा नसला चालत तरी रताळी खावि असं म्हणतात आणखीनही याचे बरेच फायदे आहेत .तरी आपल्या आहारात याचा वेग वेगळ्या प्रकारे उपयोग करावा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रताळी (कंद) 5--6
  2. साखर 1 वाटि .
  3. दूध 1/2लीटर .
  4. वेलची पूड 1चमचा .
  5. तूप 2--3चमचे .
  6. सूके मेवे थोडे .

सूचना

  1. रताळी धूऊन सोलून घ्यावि ।
  2. नंतर त्याचा कीस करून घ्यावा ..
  3. आता गँसवर कढईत तूप टाकून रताळाचा कीस टाकावा .
  4. आणी तो छान परतून घ्यावा .
  5. नंतर त्यात दूध टाकून झाखण ठेवून एक वाफ काढावि वमीडीयम फ्लेमवर शीजवून घ्याव.
  6. व साखर वेलची पूड टाकून परत 5मी शीजू द्याव .रबडी प्रमाणे घट्ट होईल .
  7. आपल्याला हव तस पातळ घट्ट ठेवाव.आणी गरम गरम खायला द्यावि वरून सूके मेवे टाकावे खूप सूंदर लागते करून बघा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर