Photo of Jwari flour dosa by Deepa Gad at BetterButter
700
4
0.0(0)
0

Jwari flour dosa

Mar-18-2019
Deepa Gad
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ +१/२ कप ज्वारीचे पीठ
  2. ३/४ कप तांदळाचे पीठ
  3. २ च धणेपूड
  4. ३/४ हळद
  5. ३/४ च तिखट
  6. ३/४ च ओवा
  7. १/२ च जिरे
  8. ४ हिरव्या मिरच्या व ९ लसुन पाकळ्या यांची पेस्ट
  9. कोथिंबीर
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल
  12. पाणी

सूचना

  1. सर्व साहित्य भांड्यात घ्या.
  2. हिरवी मिरची व लसूण पेस्ट घाला
  3. पाणी घालून एकजीव करा. आपण घावन करतो तितपत पातळ करा.
  4. भिडे गॅसवर गरम करून तेल लावा व त्यावर चमच्याने मिश्रण घाला.
  5. झाकण ठेवून २-३ मिनिटे भाजा
  6. पलटून भाजा
  7. मस्त जाळीदार कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचे घावन तयार आहे. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर