मुख्यपृष्ठ / पाककृती / ढोकळा ब्रेड सैंडविच

Photo of Dhokla bread sandwich by Sonia Kriplani at BetterButter
807
5
0.0(0)
1

ढोकळा ब्रेड सैंडविच

Mar-19-2019
Sonia Kriplani
1 मिनिटे
तयारीची वेळ
18 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ढोकळा ब्रेड सैंडविच कृती बद्दल

एक नवीन सैंडविच,ढोकला बनवुन मी सैंडविच तयार केला आहे। फरच लोकर बनेनारी दिश आहे।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. इंस्टेंट ढोकला मिक्स पीठ,,,एक प्याला
  2. ब्रेड,,,चार स्लाइस
  3. तड़का साठी,,,,,
  4. मोहरी,,,एक टी स्पून
  5. तेल,,, एक चमचा
  6. हिर्वी मिर्ची,,,२
  7. कढ़ी पत्ता,,,५ते ६
  8. लिंबाचा रस,,,एक चमचा
  9. साखर,,,एक चमचा
  10. हिर्वी चटनी,,,चार चमचे
  11. खोबरा कीस,,,,दोन चमचे

सूचना

  1. सर्वात आधी गैस वर पाणी उकड़ायला ठेवा
  2. आता एका भांड्यात इंस्टैंट ढोकला पीठ घ्या
  3. त्याच्यात पाणी टाकून ढोकलाचा पीठ तयार करा
  4. आता एका परात मध्य तेल लाउन घ्या
  5. आता तयार मिश्रण हियाच्यात टाकुन उकड़ता पाण्यावर ठेवा
  6. मिश्रण जास्त नका टाकू,फक्त एक ते दिड सेंटीमीटर पर्यंत टाका
  7. झाकन लावा, आणि वाफेत ढोकळा बनवू दिया
  8. दहा ते 12 मिनिटात ढोकड़ा तयार होउन जाइल
  9. एक सूरी किवा टूथपिक भोकुन पहा त्याला पीठ लागेल नाही तर ढोकळा तयार आहे
  10. आता हया ढोकळा चा ब्रेड च्या साइज चा चोरस तुकड़ा कापा
  11. ह्याचावर मोहरी ,हींग, मिर्ची चा बघार घाला वर खोब्रा किस आणि कोथिंबीर टाका
  12. आता ब्रेड वर हिरवी चटनी लावा त्याचाव र बघरलेला ढोकला ठेवा
  13. दूसरा ब्रेड वर हिरवि चटनी लावा आणि त्याचवर ठेवा
  14. आशा तर्हेने बाकीचे सैंडविच तयार करा
  15. आणि सॅडवीच टोस्टर मध्ये ग्रील करून घ्या।
  16. तयार आहे ढोकला ब्रेड सैंडविच

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर