मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत स्वीट डिश

Photo of Crispy sweet dish by Maya Ghuse at BetterButter
658
4
0.0(0)
0

कुरकुरीत स्वीट डिश

Mar-22-2019
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत स्वीट डिश कृती बद्दल

कुरकुरीत स्वीट डिश

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड सालाईज 7-8
  2. तूप अर्धी वाटी
  3. साखर 1 वाटी
  4. विलायची पावडर अर्धा चमचा
  5. बदाम तूकडे आवडीनुसार

सूचना

  1. ब्रेड सालाईज घेवून कडा कापून तुकडे करून घ्या
  2. तूपात तळून घ्या
  3. पातेल्यात साखर, पाणी टाकून पाक तयार करा
  4. तळलेले ब्रेडचे तुकडे पाकात 5 मी ठेवून ,काढून त्यावर विलायची पावडर, बदामाचे काप टाकून सर्व्ह करा
  5. कुरकुरीत स्वीट डिश

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर