BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / त्रिकोणी ऑरेंज केक सँडविच मेकर मध्ये

Photo of Triangular orange sandwich cake by Rohini Rathi at BetterButter
0
2
0(0)
0

त्रिकोणी ऑरेंज केक सँडविच मेकर मध्ये

Mar-31-2019
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

त्रिकोणी ऑरेंज केक सँडविच मेकर मध्ये कृती बद्दल

स्वादिष्ट व झटपट होणारा असा हा केक सँडविच मेकर चा वापर करून बनवला आहे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे पीठ अर्धा कप
  2. पिठीसाखर1/3 पेक्षा कमी
  3. बेकिंग पावडर अर्धा चमचा
  4. बेकिंग सोडा पाव चमचा
  5. ऑरेंज ज्यूस1/4 कब
  6. ऑरेंज जेस्ट अर्धा चमचा
  7. तेल दोन मोठे चमचे
  8. विनेगार अर्धा चमचा
  9. व्हॅनिला इसेन्स 5-4 बुंदे
  10. दूध अर्धा कप
  11. तेल सँडविच मेकर ग्रीस करण्यासाठी
  12. गार्निशिंगसाठी
  13. बडिशोप गोळ्या एक चमचा
  14. मध दोन चमचे

सूचना

  1. केक साठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे
  2. गव्हाचे पीठ साखर बेकिंग सोडा बेकिंग पावडर चाळणीने गाळून घ्यावा
  3. नंतर त्यात ऑरेंज ज्यूस ऑरेंज जेस्ट वर तेल घालून घ्यावे
  4. दुधाच्या साह्याने बेटर बनवून घ्यावे
  5. चिमुटभर भर नारंगी रंग घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  6. व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण फेटून घ्यावे
  7. सँडविच मेकर ला तेलाने ग्रीस करून तयार , बेटर चमच्याच्या सहाय्याने घालावे
  8. दोन्ही बाजूंनी बटर भरून घ्यावे
  9. सँडविच मेकर बंद करून मध्यम आचेवर केक बेक करून घ्यावा
  10. दुसऱ्या बाजू ला पलटून घ्यावा व दुसऱ्या बाजूनेही बेक करावा
  11. अशाप्रकारे तयार ते कोणी ऑरेंज केक बडिशोप गोळ्यांनी व मध घालून गार्निश करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर