टोमॅटो राईस | Tomato Rice Recipe in Marathi

प्रेषक Sreemoyee Bhattacharjee  |  9th Jun 2017  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Tomato Rice by Sreemoyee Bhattacharjee at BetterButter
टोमॅटो राईस by Sreemoyee Bhattacharjee
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

698

1

टोमॅटो राईस recipe

टोमॅटो राईस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato Rice Recipe in Marathi )

 • चिरलेले टोमॅटो - 3
 • भात - 1 कप
 • कढीपत्ता - 10-12
 • सुक्या लाल मिरच्या - 2
 • मोहरीचे दाणे - 1 टी स्पून
 • जीरे - 1/2 टी स्पून
 • आल्ले लसूण पेस्ट - 2 टी स्पून
 • लाल मिरची पावडर - 1 टी स्पून
 • सांबार पावडर - 1 टेबल स्पून
 • मीठ
 • रिफाइंड तेल

टोमॅटो राईस | How to make Tomato Rice Recipe in Marathi

 1. पॅन गरम करून त्यात रिफाइंड तेल टाकावे. त्यामध्ये मोहरी, जीरे, सुकी लाल मिरची व कढीपत्ता घालावे.
 2. ते तडतडू लागल्यावर त्यात चिरलेले टोमॅटो घालून परतावे.
 3. त्यामध्ये आल्ले लसूण पेस्ट, मीठ, लाल मिरची पावडर घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवावे.
 4. ते मऊ झाल्यावर सांबार पावडर घालून पूर्ण शिजवावे. मसाला कोरडा वाटला तर त्यात पाणी घालावे.
 5. आता भात मिसळावा आणि खायला द्यावा.

Reviews for Tomato Rice Recipe in Marathi (1)

Sumitra Patila year ago

मस्तच
Reply