मसाला डोसा | MASALA dosa Recipe in Marathi

प्रेषक Dipika Ranapara  |  23rd Jun 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of MASALA dosa by Dipika Ranapara at BetterButter
मसाला डोसा by Dipika Ranapara
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

170

0

मसाला डोसा recipe

मसाला डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MASALA dosa Recipe in Marathi )

 • डोसा बॅटरसाठी :
 • चवीनुसार मीठ
 • 3 कप तांदुळ
 • 1 कप उडीद डाळ
 • 1 कप भिजवलेले पोहे
 • 1 टी स्पून एरंडेल तेल
 • 1 टी स्पून मेथीचे दाणे
 • 3 हिरव्या मिरच्या
 • 1/2 से मी आल्ले
 • 1/2 कांदा
 • मसाल्यासाठी :
 • 5 उकडून साली काढलेले आणि चिरलेले बटाटे
 • 5 स्लाईस केलेले कांदे
 • एक बाऊल मटार
 • 4-5 चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • 1 टी स्पून किसलेले आल्ले
 • 8-10 कढीपत्ता
 • हिंग
 • 2 टेबल स्पून तेल
 • चवीनुसार मीठ
 • 1/2 टी स्पून हळद
 • 1 1/2 टी स्पून गरम मसाला
 • 1/2 कप लिंबाचा रस
 • 1/2 टी स्पून साखर
 • 1/8 टी स्पून चाट मसाला

मसाला डोसा | How to make MASALA dosa Recipe in Marathi

 1. उडीद डाळ व मेथीचे दाणे घेऊन 4 तास भिजवावे, त्यानंतर ते दळून त्याची मऊसर पेस्ट बनवावी.
 2. तांदुळ 3-4 वेळा धुवून घ्यावा आणि 4 तास भिजवावा.
 3. तांदळाच्या मिक्सरच्या भांड्यात कांदा , मिरची, आल्ले, पोहे आणि पाणी घालून दळावे आणि त्याची मऊसर पेस्ट बनवावी.
 4. पोहे
 5. कांदा
 6. मिरची व आल्ले
 7. त्यात एरंडेल तेल व थोडासा लिंबाचा रस घालून मिसळून घ्यावे. आता बॅटर तयार झाले.
 8. कढईत तेल घेऊन गरम करावे, त्यात मोहरीचे दाणे टाकावेत.
 9. त्यामध्ये कढीपत्ता, मिरची , आल्ले घालून परतावे.
 10. मटार घालून परतावे.
 11. कांदा घालून परतावे .
 12. मीठ व हळद घालून शिजवावे.
 13. झाकण लावून काही मिनिटे शिजवावे .
 14. झाकण काढून चांगले मिसळून घ्यावे.
 15. बटाटे घालून चांगले मिसळून घ्यावे, थोडे मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस , साखर घालून 3 मिनिटे शिजवावे.
 16. मसाला तयार झाला.
 17. डोसा तव्यावर डोसा बॅटर ओतावे आणि डोसा पसरल्यावर थोडी लाल मिरची व आल्ले पेस्ट घालावी.
 18. मसाला टाकून मग तेल घालावे. डोसा दोन्ही बाजूने मसाल्यात पलटून घ्यावा.
 19. तयार
 20. सांबार सोबत खायला द्यावे.
 21. स्वादिष्ट आणि चवदार

My Tip:

काहीही नाही.

Reviews for MASALA dosa Recipe in Marathi (0)