Home / Recipes / Masala dosa

Photo of Masala dosa by Teesha Vanikar at BetterButter
1388
9
0.0(0)
0

Masala dosa

Dec-09-2017
Teesha Vanikar
720 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • South Indian
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. २कप तांदुल
  2. १कप उडीद दाल
  3. बटाट्याची भाजी
  4. खोबर्याची वाटुन केलेली चटणी

Instructions

  1. प्रथम तांदुल आणि उडीद दाल वेगवेगले धुवून भिजत घालावे ५ तास
  2. ५तासानंतर तांदुल व दाल वाटुन घ्या
  3. वाटलेले मिश्रण एकत्र करून ६/७ तास गरम जागेवर फुलण्यासाठी ठेवावे
  4. ६/७ तासानंतर आवश्यकतेनुसार त्यार मिठ व १चमचा तेल टाकुन छान मिक्स करा
  5. तवा गरम करायला गैंसवर ठेवा
  6. तवा गरम झाला की वाटी भरून डोसा मिश्रण घेऊन तव्यावर ओता व हलक्या हाताने तेल वाटीनेच पसरवा
  7. कडेने दोन्ही बाजुने तेल सोडुन डोसा गोल्डन ब्राउन शेकुन घ्या
  8. भाजी व चटणीसोबत सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE