ग्रीक कॉफी (फ्रॅपे) | Greek Coffee (Frappe) Recipe in Marathi

प्रेषक Deviyani Srivastava  |  13th Jan 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Greek Coffee (Frappe) by Deviyani Srivastava at BetterButter
ग्रीक कॉफी (फ्रॅपे)by Deviyani Srivastava
 • तयारी साठी वेळ

  2

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  3

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

476

0

ग्रीक कॉफी (फ्रॅपे) recipe

ग्रीक कॉफी (फ्रॅपे) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Greek Coffee (Frappe) Recipe in Marathi )

 • पाणी - 1 कप
 • साखर - 1 लहान चमचा
 • इंस्टन्ट कॉफी - दीड लहान चमचा

ग्रीक कॉफी (फ्रॅपे) | How to make Greek Coffee (Frappe) Recipe in Marathi

 1. एका उंच ग्लासात कॉफी, साखर आणि अर्धा कप पाणी घाला आणि एकजीव करण्यासाठी किंवा फेसाळ करण्यासाठी हँड मिक्सरचा उपयोग करा.
 2. पुन्हा अर्धा कप पाणी घाला आणि वर बर्फाचे तुकडे घाला.
 3. जेवढे थंडगार असेल, तेवढा स्वाद चांगला लागेल.

My Tip:

मी ब्रू कॉफी पावडर वापरला आहे.

Reviews for Greek Coffee (Frappe) Recipe in Marathi (0)