Photo of paneer pakode by Poonam Nikam at BetterButter
1457
16
0.0(5)
0

paneer pakode

Dec-08-2017
Poonam Nikam
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

paneer pakode कृती बद्दल

पनीर पकोडे सकाळच्या न्याहारी साठी आणि स्टार्टर म्हणून बनवू शकता. लहान मुलांच्या आवडीची पाककृती तुम्हाला नक्की आवडेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर २५० ग्रॅम
  2. बेसन पीठ १५०-२०० ग्रॅम
  3. धने पावडर १ चमचा
  4. जिरे पावडर १/२ चमचा
  5. आलं लसूण पेस्ट १ चमचा
  6. लाल तिखट १/२ चमचा
  7. खायचा सोडा (ईनो)
  8. मीठ १ चमचा
  9. हळद
  10. तेल

सूचना

  1. पनीरचे आवडीनूसार काप करुन घ्या.
  2. एका बाऊल मध्ये आलं लसूण पेस्ट, मीठ, धने जिरे पावडर, लाल तिखट, चिमुटभर खायचा सोडा, हळद, बेसन पीठ मिक्स करा.
  3. नंतर पनीर चे काप ह्या मिश्रणात बुडवून तेलात तळून घ्या. मस्त बनतात पनीर पकोडे.
  4. गरमा गरम पकोडे साॅस बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ankush Nikam
Dec-10-2017
Ankush Nikam   Dec-10-2017

Testy

pranali deshmukh
Dec-09-2017
pranali deshmukh   Dec-09-2017

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर