BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Green sandwich

Photo of Green sandwich by Poonam Nikam at BetterButter
2
7
4.5(4)
0

Green sandwich

Dec-09-2017
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड स्लाईस ४-५
  2. पालक पाने १०-१२
  3. हिरवा वटाणा १ वाटी
  4. हिरवी मिरची २-३
  5. आले एक छोटा तुकडा
  6. लसुन ४-५ पाकळ्या
  7. कोथंबीर
  8. मिठ
  9. बटर
  10. चिझ

सूचना

  1. पालक धुवुन घ्या. पालक , हिरवे वाटाणे, मिरची थोड्याश्या बटर मध्ये परतुन घ्या.
  2. बाजुला काढुन थंड करण्यासाठी ठेवा
  3. आलं लसूण , कोथंबीर, थंड झालेला पालक मटार एकत्र मिक्सर मध्ये वाटुन घ्या.
  4. हे मिश्रण वाटीत काढुन घ्या त्यात अंदाजे मिठ घालून मिक्स करा .
  5. ब्रेडवर वाटलेल मिश्रण लावा(स्टफिंग करा)
  6. तव्यावर बटर पसरवून त्यावर ब्रेड ठेवून मंद गॅसवर गरम करा
  7. वरुन चिझ किसुन गरम गरम सर्व्ह करा..

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Yummilicious!!!

Ankush Nikam
Dec-10-2017
Ankush Nikam   Dec-10-2017

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर