मुख्यपृष्ठ / पाककृती / Fried Idli with Different Style

Photo of Fried Idli with Different Style by pranali deshmukh at BetterButter
1162
9
0.0(2)
0

Fried Idli with Different Style

Dec-09-2017
pranali deshmukh
360 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Fried Idli with Different Style कृती बद्दल

￰बरेचदा इडली शिल्लक राहते .मग दुसऱ्या दिवशी परत इडली सांबर खायचा कंटाळा येतो .मग काय इडली फ्राय करायची ...आणि जरा गार्निश करून छान एक नवीन डिश एन्जॉय करायची .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तीन वाट्या तांदूळ
  2. एक वाटी उडीद डाळ
  3. चार पाच मेथी दाणे
  4. तेल
  5. लाल तिखट
  6. मोहरी
  7. हळद
  8. मीठ
  9. हिरवी मिरची
  10. कोथिंबीर
  11. हिंग
  12. टोमॅटो सौस

सूचना

  1. तांदूळ आणि डाळ वेगवेगळे भिजत घाला .
  2. थोडी मेथीदाणे घाला .
  3. सहा सात तासांनी पाणी निथळून परत एक दोन पाण्यानी धुवा .
  4. मिक्सरमधून वाटून घ्या .दोन्ही मिश्रण एकत्र करा .आणि आंबवण्यासाठी ठेवा .
  5. पीठ फुलून येईल .त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला .परत ढवळून एकजीव करा ,गरज असल्यास पाणी घाला .
  6. इडलीपात्राला तेल लावा .आणि चमच्याने पीठ पात्रात घाला
  7. वीस मिनिटात इडली तयार होते .ती एकदम थंड होऊ द्या .
  8. सुरीने तिचे काप करा .
  9. कढईत फोडणीसाठी तेल घाला .
  10. तेल गरम झालं कि मोहरी ,जिरे ,आले लसूण पेस्ट ,काढीपत्ता ,हळद ,मीठ ,तिखट ,घाला .
  11. आता काप फोडणीत घालून छान मिक्स करा एक वाफ काढा .
  12. कोथिंबीर भुरभुरून गार्निश करा .
  13. सॉस बरोबर इडली विथ डिफरंट स्टाईल पेश करा .

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

I love to eat fried idli with chutney.

Nayana Palav
Dec-09-2017
Nayana Palav   Dec-09-2017

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर