BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Sabudana khichdi

Photo of Sabudana khichdi by Maya Joshi at BetterButter
687
7
5(1)
0

Sabudana khichdi

Dec-10-2017
Maya Joshi
180 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप साबूदाणा.( ५ मिनिट भिजत ठेवून पाणी काढून २-३ तास झाकून ठेवा)
  2. १/४ कप दाणेकूट
  3. ३ बटाटे
  4. ३-४ हि. मिरच्या
  5. तूप
  6. मीठ
  7. साखर
  8. जिरे
  9. दही

सूचना

  1. तूप , जिरे फोडणी करा. हि. मिरच्या चिरुन घाला.
  2. साबूदाणे, दाणेकुट घाला. बटाटे ऊकडून चिरुन घाला.
  3. १ मोठा चमचा दही फेटून घाला. २ चमचे साखर, मीठ घाला. परता.
  4. गरम खिचडी सर्व्ह करा .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Nice one.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर