मुख्यपृष्ठ / पाककृती / DRY fruit laddu

Photo of DRY fruit laddu by Chayya Bari at BetterButter
15
6
0.0(2)
0

DRY fruit laddu

Dec-10-2017
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

DRY fruit laddu कृती बद्दल

हिवाळ्यात पौष्टिक आणि ऊर्जा देणारी पाककृती

रेसपी टैग

 • व्हेज
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. डिंक भाजून पावडर 2 मोठे चमचे
 2. खोबरे 1 वाटी(किसून व भाजून)
 3. खारीक पावडर 2 मोठे चमचे
 4. काजू 8 ते 10 कमीजास्त चालतात
 5. बदाम8 ते 10
 6. पिस्ते 8 ते 10
 7. मनुके आवडीप्रमाणे
 8. सुके अंजीर 2 ते 3
 9. साखर 4 ते 5 चमचे मोठे
 10. साजूक तूप अर्धी वाटी डिंक तळण्यासाठी
 11. सुकामेवा परातण्यासाठी
 12. वेलदोडा व जायफळ पूड 2 चिमूट

सूचना

 1. प्रथम डिंक तळून त्याची पूड केली
 2. सुका मेवा व खोबऱ्याचा किस तुपात परतला
 3. सर्व साहित्य मिक्सरवर फिरवून बारीक केले
 4. खारीक पावडर तुपावर परतून त्यात मिक्स केली
 5. सर्व साहित्य एकत्र केले
 6. सुके अंजीर व मनुका मिक्सरवर फिरवून पेस्ट केली
 7. हि पेस्ट मिक्स केली म्हणजे लाडू वळताना कोरडेपणा राहत नाही
 8. लाडू वळणे सोपे जाते
 9. मग मिश्रणाचे लाडूु वळले
 10. हिवाळ्यात दुधाबरोबर २लाडू दिल्यास पौष्टीक नाश्ता तयार
 11. मऊ असल्याने वृद्ध व लहान मुलेही खातात

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

I will surely try this.

Mamta Joshi
Dec-10-2017
Mamta Joshi   Dec-10-2017

पौष्टिक .

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर