Photo of MIX flour dosa by Minal Sardeshpande at BetterButter
1023
10
0.0(2)
0

MIX flour dosa

Dec-10-2017
Minal Sardeshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 वाट्या तांदूळ
  2. 3 वाट्या चणाडाळ
  3. 1 वाटी उडीद डाळ
  4. 1 वाटी मूगडाळ
  5. अर्धी वाटी गहू
  6. अर्धी वाटी जोंधळा
  7. पाव वाटी मसुरडाळ
  8. पाव वाटी तूरडाळ
  9. मीठ अर्धा चमचा,
  10. तिखट एक चमचा
  11. मूठभर कोथिंबीर
  12. लसूण पेस्ट
  13. हळद पाव चमचा
  14. पाव वाटी तेल
  15. पाणी

सूचना

  1. तांदूळ, चणाडाळ, गहू, उडीद डाळ, जोंधळा, मसूर डाळ, मूगडाळ, तूरडाळ हे सर्व एकत्र करून बारीक दळून आणावं.
  2. तयार पीठ चार वाट्या घेऊन त्यात मीठ, तिखट, हळद, कोथिंबीर बारीक चिरून, लसूण पेस्ट सर्व मिक्स करा.
  3. पाणी घालून डोश्याचं पीठ करतो तेवढं सैल करा.
  4. तवा तापत ठेवा.
  5. त्यावर अर्धा चमचा तेल पसरून एक पळी पीठ पसरावे.
  6. झाकण ठेवून दोन मिनिटं एक बाजू भाजून घ्यावी.
  7. धिरडे उलटून दुसरी बाजू भाजावी.
  8. गरमागरम धिरडे चटणीसोबत सर्व्ह करावे.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Tasty as well as healthy.

Mamta Joshi
Dec-10-2017
Mamta Joshi   Dec-10-2017

खुप छान . पण प्रत्येक ओळीत एक एक साहित्य लिहावे.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर