Photo of Bread cheez paneer roll by Poonam Nikam at BetterButter
990
9
0.0(2)
0

Bread cheez paneer roll

Dec-10-2017
Poonam Nikam
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड स्लाईस ४-५,
  2. पनिर,
  3. चिझ
  4. टोमँटो साँस,
  5. ओरेगानो,
  6. चिली फ्लेक्स,
  7. आल लसुन पेस्ट,
  8. ब्रेडक्रम्स,
  9. काॅर्नफ्लॉर ,
  10. बटर
  11. मिठ

सूचना

  1. एका भांङ्यात उकडलेला बटाटा,पनिर,चिझ,टोमँटो साँस,ओरेगानो,चिली फ्लेक्स,मिठ,आल लसुन पेस्ट सर्व पदार्थ एकत्र करा. .
  2. ब्रेड च्या कडा कापुन ब्रेडला पाण्या भिजवुन दोन्ही हाताणे दाब द्या ,
  3. ब्रेड नरम झाल्यावर वरिल मिश्रणाचे गोळे करून बंद करा ,
  4. एका भांड्यात काॅर्नफ्लॉर पाणि ओतून बाजूला ठेवा,नंतर ब्रेडक्रम्स एका प्लेट मद्धे घ्या.
  5. ब्रेडचे गोळे कोर्न....च्या मिश्रणात घौळवुन मग ब्रेङक्रम्स मद्धे घोळवुन घ्या,
  6. तळुन घ्या..
  7. सुरूवातिला फास्ट नंतर स्लौ गॅस वर तळुन घ्या. गरमा गरम  ..
  8. साॅस बरौबर खायला तयार ..ब्रेड चिझ पनीर रोल

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Aarati Patil
Dec-15-2017
Aarati Patil   Dec-15-2017

मस्त

Ruchi Gaur
Dec-11-2017
Ruchi Gaur   Dec-11-2017

Woww..Yummyy...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर