मुख्यपृष्ठ / पाककृती / डबल बिन्सची भाजी.

Photo of Double beans ki sabji. by Maya Joshi at BetterButter
1642
4
0.0(0)
0

डबल बिन्सची भाजी.

Dec-12-2017
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डबल बिन्सची भाजी. कृती बद्दल

एक जरा वेगळी व टेस्टी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ कि. डबलबिन्सचे ताजे दाणे.
  2. ४-५ कांदे बारिक चिरुन
  3. २ टमाटर बारिकचिरुन.
  4. ८-१० लसूणकळ्या बारिक चिरुन
  5. हळद, तिखट, मिठ साखर
  6. धने जिरे पावडर, गोडा मसाला,

सूचना

  1. २ टे.स्पू. तेल, राई, हिंग फोडणी करा. कांदा, टमाटर, डबल बिन्स घाला, हळद, , तिखट, मिठ घाला. पाणी घालून शिजवा. धने, जिरे पावडर, गोडा मसाला घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर